कृषी व्यवसायात गुंतलेले असून शेती उत्पादनात सुधारणा करण्यासाठी कृषी उत्पादक आणि जैविक फळ आणि भाज्या उत्पादक करणारे शेतकरी तसेच त्यांचे वितरण करणारे यांच्याशी जवळून संबंध जोडण्याचे उद्दीष्ट आहे. व आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Pollyhouse) मदतीने कृषी उत्पादनात सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांशी गुंतलेले ..
आम्ही डाळिंब,पपई, बोर,सीताफळ,द्राक्षे, जांब टोमॅटो ,काकडी,कांदा, गाजर, लसुण तसेच लाल शिमला मिरची यासारख्या दर्जेदार फळांची आणि भाजीपाल्याची निर्मिती शेतकऱ्यांच्या माध्यमातून करून योग्य दरात जिल्हा स्तरिय बाजारपेठेत विक्री करतो.